Breaking News

अनिसचे पदाधिकारी तथा श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक बालाजी सुवर्णकार यांनी नाविन्यपूर्ण केला बालक दिन साजरा

 अनिसचे पदाधिकारी तथा श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक बालाजी सुवर्णकार यांनी नाविन्यपूर्ण केला बालक दिन साजरा 

मुलांचे सुवर्णपदकांनी केले स्वागत तर ग्रंथांनी केले वाचन

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, उदगीर : उदगीर येथील मराठा शिक्षण प्रसार मंडळांतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक तथा अनिस पदाधिकारी बालाजी सुवर्णकायांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची बालक दिनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण पदक .गुलाब पुष्प. देऊन स्वागत केले तर महामानवांच्या पुस्तकांचे वाचन घेऊन पंडित जवाहलाल नेहरू यांचा बालक दिन साजरा केला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील गोष्टी सांगून बालक दिन वर्गात उत्साहात साजरा करून

 अनिसा आगळावेगळा फटाके मुक्त उत्कृष्ट कार्यक्रमानंतर हा आगळावेगळा सुंदर बालक दिन साजरा करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करून मुलांचे गुलाब पुष्प प्रमाणे हास्य निर्माण केल्याबद्दल त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे राष्ट्रीय बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजकुमार घुले श्वेता रागंडाले उपाध्यक्ष मोहन पोद्दार राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळेविश्वकर्मा समाज संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुदर्शन बोराडे तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पत्रकार जफर खान उदगीर येथील पत्रकार प्रवीण जाहूरे व्यंकटराव नेत्रगावकर पत्रकार अंबादास अलमखाने अरविंद पत्की नागेश साबणे सामाजिक कार्यकर्ते,

 सुधाकरराव दापकेकर सुवर्णकार समाजाचे सुरेश आंबेकर सचिन पोतदार विजय पेनुरकर राजेंद्र रत्नपारखे अच्युत पंडित अमोल नखाते भागवत पोद्दार शिक्षक भगवान बिराजदार प्राध्यापक आतिष कळसे नागनाथराव सोमवंशी आनंद कदम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत कुलथे मराठवाडा साथीचे संपादक एडवोकेट संदीप बेद्रे आंबेजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार नांदेड येथील महेश वाकडे लाठी येथील समता विद्यालयाचे पर्यवेक्षक आंबेकर राजीव मुंबई येथील शिक्षिका सुनिता सुवर्णकार इत्यादींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे .त्यांनी या आगळ्यावेगळ्या राबवलेल्या उपक्रमाचे महाराष्ट्राच्या टीचर ग्रुपमधील सर्व शिक्षक वर्ग मित्रामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत