पोलीस स्टेशन सावली तर्फे आगामी पोलिस भरती अनुषंगाने पो.स्टे सावली च्या वतीने पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर आयोजित
पोलीस स्टेशन सावली तर्फे आगामी पोलिस भरती अनुषंगाने पो.स्टे सावली च्या वतीने पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर आयोजित
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,योगेश रामटेके, सावली : सावली तालुक्यातील,ग्रामीण भागातील युवक व युवती ज्यांची पोलिस भरती करीता इच्छुक असलेल्या विद्यार्थ्या साठी सावली पोलीस स्टेशन चे वतीने पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन,व प्रशिक्षणासाठी शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त संख्येने सदर मार्गदर्शन शिबिरास हजर राहावे. असे आवाहन सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष जी बोरकर यांनी केले असून सदर शिबिरास जास्तीत जास्त,विध्यार्थी यांनी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
दिनांक - दि.17/11/22 गुरूवार रोजी
वेळ - सकाळी ठीक 9 वाजता
स्थळ - मीटिंग हॉल,पोलिस स्टेशन सावली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत