Breaking News

सिंधेवाई येथील पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार तथा बीड जिम्मेदार यशवंत ठोंबरे यांच्या वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्ती

 सिंधेवाई येथील पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार तथा बीड जिम्मेदार यशवंत ठोंबरे यांच्या वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्ती

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे,विरुर : राजुरा तालुक्यातील कोहापरा या छोट्याशा गावातील यशवंत ठोंबरे यांनी पोलीस भरतीत भाग घेऊन पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या तालुक्यात व तालुक्याबाहेर आपले योग्यरीत्या कार्य बजावताना पाहावयास मिळायचे त्यांनी आपल्या कारकिर्दीत गोंडपिपरी. भीसी. चंद्रपूर. विरूर स्टेशन. भद्रावती. राजुरा. विरुर स्टेशन. सिंधेवाहि. या सारख्या मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये योग्यरीत्या जबाबदारी पार पाडली त्या अनुषंगाने आज त्यांच्या वयाच्या 58 व्या वर्षी ते सेवानिवृत्ती झाले. 

त्यांचा या शेवटचा निरोप समारंभ कार्यक्रम मंगल कार्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमास छरीग दोरगे.पोलीस महानिरीक्षक नागपूर.परदेसी साहेब.सुपरिटेन्डट पोलीस.फडके मॅडम पोलीस उपअधीक्षक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ठोंबरे कुटुंबीयाना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी यशवंत ठोंबरे यांच्या पत्नी शशिकला ठोंबरे. मुलगा आशिष ठोंबरे.अशितोष ठोंबरे.रविना ठोंबरे.इत्यादी पोलीस कर्मचारी त्यांना शेवटचा निरोप देण्याकरिता उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत