Breaking News

नांदा फाटा येथे महिलास्तोस्तव, महिला आरोग्य तपासणी शिबिर, व विवीध स्पर्धेचे आयोजन.

 नांदा फाटा येथे महिलास्तोस्तव, महिला आरोग्य तपासणी शिबिर, व विवीध स्पर्धेचे आयोजन.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदा फाटा : नांदा फाटा येथे महिला मंडळ, शिवस्मारक समिती, विवेकानंद युवा मंडळ, व तालुका आरोग्य विभाग यांचा संयुक्त विद्यमाने महिलास्तोस्तव दि.९,१०,११ रोज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ला साजरा करण्यात येत आहे. ९ तारखेला महिला आरोग्य तपासणी शिबिर, १० तारखेला शालेय विद्यार्थी यांचा शिव नाट्य व विविध स्पर्धा व ११ तारखेला महिला करीता एकल नृत्य, गीतगायान स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरतील महिलांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत