Breaking News

सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस निमित्त विसापूरात नोटबुक, पेन व चॉकलेट वाटप करून साजरा

जेष्ठ नेत्यांचा प्रमुख उपस्थितीत संदीप पोडे मित्रपरिवार तर्फे विसापूरात कार्यक्रम संपन्न

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर : दिनांक 30 जुलै 2024 ला श्री.मा.ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार (वने, मस्त्य व्यवसाय व संस्कृतीक मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून, भाजपा कार्यकर्ते विसापूर संदीप पोडे मित्रपरिवार तर्फे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकडी व वस्ती विभागात विसापूर येथील सर्वच विद्यार्थ्यांना बुक, पेन व चॉकलेट वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, श्री. भास्करजी गिरडकर, श्री. अशोकजी भोयर, श्री. मनोजजी सदराणी, सेनपतीजी पोटे, श्री मिथिलेशजी पान्डे श्री. मुरलीधर रोहनकर जी यांचा मार्फत साहित्य वाटप करून कार्यक्रम घेण्यात आला.

त्या वेळी युवा भाजपा कार्यकर्ते म्हंणून श्री. सौरभजी गिरसावळे, श्री. नितीनजी पादे, श्री. आकाशजी गिरडकर, श्री. अतिशजी गिरडकर,श्री. आकाशजी तिमंडे, श्री विपुलजी गौरकर, श्री. हर्षदजी पंदीलवार, श्री. मयूरजी पंदीलवार, श्री. प्रफुलजी दिवशे, श्री.गौरवजी कष्टी, श्री चेतनजी पाल या सर्व भाजपा कर्यकर्त्यांचे उपस्थिती सुंदर असा कार्यक्रम पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत