त्या अपघातग्रस्तासाठी बनले देवदुत आप चे साईनाथ भालेराव
त्या अपघातग्रस्तासाठी बनले देवदुत आप चे साईनाथ भालेराव
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : तालुक्यातील दमपुरमोहदा जवळ एका दुचाकी स्वाराचा रात्री 8.00 वा सुमारास अपघात झाल आहे व दुचाकी स्वार हे बेसुद्ध अवस्थेत रोड साईडला पडुन असल्याचे दिसताच आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष साईनाथ भालेराव व त्यांचे सहकारी चांदोबा सुर्यवंशी यांनी दुचाकीस्वारांला बेसुद्ध अवस्थेत विलंब न करताच खाजगी गाडीने ग्रामिण रुग्णालयात जिवती येथे हलवुन त्यांच्यावर उपचार सुरु केले आता रुग्णाची प्रकृती ठिक असुन पिडीतांच्या नातेवाईकांनी आपचे उपाध्यक्ष साईनाथ भालेराव व त्यांचे सहकारी चांदोबा सुर्यवंशी यांचे आभार मानले तर वेळेवर उपचार सुरु करुन रुग्णाला सुद्धीवर आणनारे ग्रामिण रुग्णालयात जिवती चे डाॅ विशाल पवार व डाॅ गेडाम यांचे सुद्धा आभार मानले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत