Breaking News

आप ची तालुका कर्यकारीनी जाहिर सुनिल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली

 आप ची तालुका कर्यकारीनी जाहिर सुनिल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतीनिधी, शेख हक्कानी, जिवती :  सद्या विधानसभा निवडणूकीचे सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील सहा ही विधानसभेत कबंर कसतानाचे चित्र समोर येत आहे अस्यातच राजुरा विधानसभेत सुरज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे जिवती तालुका अध्यक्ष सुनिल राठोड यांनी तालुका कार्यकारीनी जाहीर केली आहे ता.उपाध्यक्ष साईनाथ भालेराव जि.प.सर्कल अध्यक्ष पदी गणेश सुरनर चिरंजिव सिंगारे प.स.सर्कल अध्यक्ष पदी अविनाश जाधव चद्रशेखर बलांडे  यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड केली आहे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत आपचे उमेदवार म्हणुन युवा नेतृत्व सुरज ठाकरे यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्सुकता आहे या वेळी आपचे तालुका अध्यक्ष सुनिल राठोड सचिव गोविंद गोरे उपाध्यक्ष नितेश करे कोषाध्यक्ष गोपाल मोहिते राहुल चव्हाण राजुरा तालुका अध्यक्ष अनिकेत मेश्राम उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत