Breaking News

जय मल्हार नवयुवक गणेश मंडळ खडकी हिरापूर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

जय मल्हार नवयुवक गणेश मंडळ खडकी हिरापूर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले


महा घडामोडी न्यूज नेटवर्क हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी जिवती:जिवती तालुक्यातील हिरापूर खडकी येथे जय मल्हार नवयुवक गणेश मंडळ यांच्या कडून वृक्षारोपण व ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले एक घर एक झाड असा उपक्रम समस्त ग्रामवासियांनी सहकार्य करून जय मल्हार नवयुवक गणेश मंडळाला प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित सर्व गावकरी मंडळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी गण यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत