विसापूर फाट्यावर अनधिकृत पार्किंग हटविल्या बद्दल विसापूर पोलीस चे आभार
विसापूर फाट्यावर अनधिकृत पार्किंग हटविल्या बद्दल विसापूर पोलीस चे आभार
संदीप भाऊ पोडे यांच्या मार्गदर्शनात करण जी कुमले यानि केली होती विसापूर चौकी कडे मागणी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:विसापूर फाट्यावर सुरु असनारी अनधिकृत ट्रक पार्किंग बंद करण्या ची मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा महासचिव मा. संदीप भाऊ पोडे यांच्या मार्गदर्शनात श्री. करण भाऊ कुमले भाजपा युवा मोर्चा सचिव विसापूर यानि पोलीस चौकी विसापूर येथे निवेदन देऊन मागणी केली विसापूर फाट्यावर अनेक बाहेरील ट्रक परिकिंग होऊन असतात परंतु आपल्याला गावातील प्रवाशांना त्या ट्रक पार्किंग मुळे अत्यंत त्रास सहन करावं लागत असतो व ट्रक पार्किंग मुळे बसेस देखील तिथे थांबत नाही करिता आपणास विनंती आहे कि विसापूर फाट्यावर असलेली ट्रक पार्किंग करावी या प्रकार ची मागणी संदीप भाऊ पोडे यांच्या मार्गदर्शनात करन जी कुमले यांनी केली व विसापूर पोलीस चौकि तील पोलीस लोकांनी या कडे लक्ष देत अनधिकृत होणारी पार्किंग विसापूर फाट्यावर येथे बंद करण्यात आली करिता विसापूर फाट्यावर असलेली पार्किंग बंद झाल्यामुळे गावकरी अनेक लोक या समससेतुन मुक्त झालेले आहे विसापूर पोलीस चे आभार करण भाऊ कुमले सचिव भाजपा युवा मोर्चा विसापूर मा. संदीप भाऊ पोडे ( जिल्हा महासचिव भाजपा युवा मोर्चा ) यांनी सुद्धा विसापूर पोलीस वर विश्वास व्यक्त केलेला आहे व पोलीस नेहमी गावकर्यांन करिता कटीबंद्द असतात हे सुद्धा मा. संदीप भाऊ पोडे यांनी सांगितलेला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत