Breaking News

वरोरा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये दिवसाढवळ्या धाडशी चोरी

 अंदाजे 16 लाख रुपये चोरून नेला चा संशय 

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) वरोरा  ;- शहरातील मार्केट परिसरात असलेली बँक ऑफ इंडिया शाखा वरोरा मधील दुपारी 3  वाजताच्या दरम्यान दोन व्यक्त मी कर्मचारी असल्याचे सांगून आतमध्ये घुसला आणि रोखपल रूम मध्ये शिरून पिशवीत पाचशे व दोनशे च्या नोटा घेऊन पसार झाला असल्याचे लक्षात आले .

 बँकेत सायरन वाजला परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हालचाल करण्यात आली नाही मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले असतात त्या वेळेस तो चोर तिथून पळून गेल्याचे समजते .अंदाजे 16 ते 17 लाख रुपये चोरीला गेले असावे असा अं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत