अर्जुनी नगरपंचायत विविध सभापतींची निवड बिनविरोध
अर्जुनी नगरपंचायत विविध सभापतींची निवड बिनविरोध
अर्जुनी-मोर संतोष रोकडे ; अर्जुनी नगरपंचायत च्या विविध समितीच्या सभापतींची निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये बांधकाम सभापती म्हणून शिवसेनेचे संजय पवार तर आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता समिती सभापती म्हणून राष्ट्रवादीचे दानेस साखरे तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर नगरपंचायत उपाध्यक्ष भाजपाच्या सौ ललिता टेंबरे तसेच महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदावर राष्ट्रवादीच्या दीक्षा शहारे तर स्वीकृत सदस्य म्हणून भाजपचे विजय कापगते तर काँग्रेसकडून अभिजीत यशवंत कांबळे यांची वर्णी लागली आहे यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अन्न व पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी काम पाहिले तर नगरपंचायत मुख्य अधिकारी कुमारी शिल्पाराणी जाधव यांनी सहकार्य केले.
| अभिजीत यशवंत कांबळे |
| संजय सीतारामसिंग पवार बांधकाम सभापती नगर पंचायत अर्जुनी मोर शिवसेना |
| दानेश साखरे |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत