Breaking News

लोककल्याण आधार मंच तालुका श्रीगोंदा कार्यकारणी जाहीर

 लोककल्याण आधार मंच तालुका श्रीगोंदा कार्यकारणी जाहीर

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील तालुका श्रीगोंदा वृध्देश्वर पतसंस्था येथे लोककल्याण आधार मंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य सल्लागार जयकुमार सांवत, लोककल्याण आधार मंच संघटनेचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ मिनाताई सुभाष राहिंज यांच्या आदेशानुसार लोककल्याण आधार मंच या संघटनेची बैठक घेण्यात आली आहे.

हेही वाचा : चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

लोककल्याण आधार मंच हि संघटना सर्व महाराष्ट्रात कार्यरत आहे. पद म्हणजे काय. समाजिक कार्य करताना कुठेही अडचण येणार नाही असे भरपूर विषय घेण्यात आले व लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा : पिकासाठी औषधी आणायला गेला भाऊ, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

त्यांच बरोबर लोककल्याण आधार मंच संघटनेचे नवं नविन पदे देण्यात आली. त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा : नागपूर : तहसीलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जणांना अटक

 प्रमुख उपस्थिती लोककल्याण आधार मंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे, महाराष्ट्र राज्य सल्लागार जयकुमार सांवत, महाराष्ट्र पश्चिम उपध्यक्षा सौ मिनाताई सुभाष राहिंज, लोककल्याण आधार मंच संघटनेचे जिल्हा प्रमुख अॅड रवींद्र विठ्ठल शितोळे लोककल्याण आधार मंच संघटनेचे 

हेही वाचा : क्रिष्णा नदीच्या काठी आईसोबत सरपण गोळा करायला गेलेल्या दोन चिमुकल्यांची कृष्णा नदीत समाधी

तालुकाध्यक्ष पी जे दरेकर छगन सोन्याबापू इंगळे  लोककल्याण आधार मंच महिला आघाडी नुतन अशोक पानसरे जनाबाई रामदास गायकवाड, गगुंबाई बबन रोडे, विमल सोपान मोटे, शोभा सुनील म्हस्के, बाळू कुंडलिक जगदाळे, छबूराव वेजा चव्हाण.दशरथ राघू तुपे, पडित दिलीप श्रीधर, 

हेही वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे नवरदेवाचं 'हनिमून' लॉकअपमध्ये

अमोल जालिंदर गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते . तसेच कार्यक्रमाचे छगन सोन्याबापू इंगळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आभार मानले. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

हेही वाचा : घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत