Breaking News

शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, सालोरी येथील घटना

 शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू,  सालोरी येथील घटना

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील सालोरी येथील मृतक शेतकरी शंकर शामराव श्रीरामे (वय 53) सकाळी स्वतःच्या शेतात पिकावर फवारणी मारण्यासाठी गेले असता अचानक प्रकृती खराब झाल्याने घरी परत आल्यानंतर तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  सदर घटना 4 फरवरी 2022 ला सकाळी 12 वाजता घडली. घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत