Breaking News

आॅल इंडिया नवयुवक मल्हार सेना कार्यकरणी जाहीर, अरुणभाऊ भारतावर वैतकर यांची निवड

आॅल इंडिया नवयुवक मल्हार सेना कार्यकरणी जाहीर, अरुणभाऊ भारतावर वैतकर यांची निवड



(महा घडामोडी न्युज प्रतिनिधी) सौ. मिनाताई राहिंज, अहमदनगर :-
ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष , अंकुशराव पांढरे साहेब.ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री नदुभाऊ लवगे साहेब.ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना या संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सौ.शारदाताई तात्यासाहेब पांढरे . तसेच ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ मिनाताई सुभाष राहिंज यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना या संघटनेच्या वतीने.अरुणराव भारतराव वैतकर यांची बिनविरोध विदर्भ या पदावर निवड करण्यात आली आहे.ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेच्या वतीने अरुण भाऊ वैतकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या  . ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना ही संघटना पुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.तळागाळातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी सफल आहे. या पद्धतीने या संघटनेचे ध्येय धोरण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न दिवस रात्र करत आहे व ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत