Breaking News

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या रावेर शहर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी पंकज वाघ, सचिवपदी दिपक तायडे सर तर कोषाध्यक्षपदी अमर तायडे यांची निवड

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या रावेर शहर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी पंकज वाघ, सचिवपदी दिपक तायडे सर तर कोषाध्यक्षपदी अमर तायडे यांची निवड


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सव समिती स्थापन करणेसाठी दि. १० मार्च गुरुवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयु. बाळू शिरतुरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक होऊन सर्वानुमते अध्यक्ष पदी पंकज वाघ, उपाध्यक्ष पदी मिलिंद अवसरमल,सचिवपदी दिपक तायडे सर, सहसचिव पदी सिद्धार्थ शिरतुरे, कोषाध्यक्षपदी अमर तायडे, सहकोषाध्यक्षपदी अमोल तायडे, सदस्यपदी अविनाश इंगळे, प्रकाश अडकमोल, बंटी अटकाळे तर सल्लागार पदी मुरलीधर तायडे,   आनंद बाविस्कर,दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, महेंद्र गजरे, जगदीश घेटे, ,दिपक नगरे संघरत्न दामोदरे, ऍड. योगेश गजरे,राजेंद्र अटकाळे, जे. व्ही. तायडे सर, रमण तायडे सर, ,संघरक्षक तायडे, गोविंद लहासे, बाळू तायडे, एल डी निकम,पिंटू वाघ , अशोक वाघ, देवेंद्र सोनवणे, पुंडलिक कोंघे,अशी कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले .

पंकज वाघ अध्यक्ष

दिपक तायडे सर सचिव


अमर तायडे कोष्यअध्य


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत