कोन म्हणत तुम्ही काहीच करु शकत नाही, लक्षात घ्या घरातील अर्थमंत्री आहात तुम्ही - कल्याणी भुरे
कोन म्हणत तुम्ही काहीच करु शकत नाही, लक्षात घ्या घरातील अर्थमंत्री आहात तुम्ही - कल्याणी भुरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम
भंडारा ; खापा येथील मांगली या गावी जागतीक महिला दिना निमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी महिलांना मार्गदर्शनात सांगीतले की घरातील अर्थमंत्री तुम्हीच आहात. काटकसर करून तुम्ही घरातील नियोजन करता आणि आपले आर्थिक नियोजन करुन संसाराची घडी मजबुत करता तर तुम्ही मागे कुठे तुमच्यात दैवीय शक्ति आहे ती विकसित करा.
स्वत: मधील आत्मविश्वास जागृत करा. पुढे या असे विचार सामाजिक कार्यकत्या कल्याणी भुरे यानी मतप्रकट केले.
मांगली येथील सरपंचा आदरणीय निशाताई सार्वे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या गावातील महिलांना एकतेचा संदेश दिला..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत