Breaking News

उमरेड येथे गांधीसागर तलावालगत सायकल ट्रॅक तयार

उमरेड येथे गांधीसागर तलावालगत सायकल ट्रॅक तयार


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत उमरेड नगर परिषदेच्या वतीने गांधीसागर तलावाच्या बाजूला सायकल ट्रॅक सोमवार दिनांक 28 मार्च रोजी तयार करण्यात आले. याबाबतचे वृत्त असे की उमरेड येथील गांधीसागर तलावाच्या बाजूला बसण्याकरिता सायकल ट्रॅक करण्यात आले. गांधीसागर तलाव हा सायकल प्रेमींसाठी फिरण्याकरिता अतिशय उल्लेखनीय आहे. अशा या सायकल प्रेमींसाठी बसणे करिता हा ट्रॅक तयार करण्यात आला. यावेळी नगर परिषद कर्मचारी व काही नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत