Breaking News

पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणी निमित्त पोलीस महानिरीक्षक रावेर मध्ये दाखल

 पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणी निमित्त पोलीस महानिरीक्षक रावेर मध्ये दाखल 


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर शहर वासीयांशी बोलत असतांना कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. 


रावेर पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणीसाठी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील आले होते यावेळी जळगाव पोलीस अधीक्षक डाँ प्रवीण मुंडे यांच्यासह फैजपुर विभागाचे उपविभागिय अधिक्षक कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक कैलास नागरे उपपोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक पोलीस निरीक्षक व सर्व पोलिस रावेर मध्ये गाड्यांचा ताफा घेऊन उपस्थित होते यावेळी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून वार्षिक कामांचा आढावा ची तपासणी केली. यावेळी त्यांची काही विषयांवर शहर वासीयांशी बोलत असतांना कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत