Breaking News

ग्रामपंचायतीला गावात चालणारे अवैद्या धंदे माहित नाही असे लिखित स्वरूपात दिले तर

विसापूर येथील अवैद्य दारू बंद करा संदीप पोडे यांची  ग्रामपंचायतीकडे मागणी

ग्रामपंचायतीला गावात चालणारे अवैद्या धंदे माहित नाही असे लिखित स्वरूपात दिले तर छान होईल - संदीप पोडे


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : विसापूर गावात सुरु असलेले अवैद्य दारू ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बंद करा व दारू बंद करण्या करिता SP साहेब व ठाणेदार साहेब यांचा सोबत पत्र व्यवहार करण्याची मागणी  आशिष देवतळे जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांचा मार्गदर्शनात संदीप पोडे यांनी विसापूर ग्रामपंचायतला मागणी आपल्या गावात दारू चे अविद्या धंदे सुरु आहे. ते बंद करण्या करिता आपण ज्या प्रमाणे दारू भट्टी  सुरु करण्या करिता सर्व ग्रामपंचायत  सदस्यांनी मेहनत  घेतली  त्याच प्रमाणे गावात सुरु असलेले अवैद्य दारू बंद करावी हि विसापूर ग्रामपंचायत ला  या  विषयाकडे गंभीरतीने लक्ष देतील व  स्वतः ग्रामपंचायत पुढाकार घेतील अशी अपेक्षा या प्रकारची मागणी करता विसापूर ग्रामपंचायत नि संदीपजी पोडे यांना परत पत्र पाठविले कि ग्रामपंचायत ला नावे लिखित देण्याचे करावे असे लिहिले.
संदीप जी पोडे यांनी.माझ्या निवेदनात ग्राम पंचायत ने स्वतः पुढाकार घेऊन अवैद्य धंदे बंद करावे. अशी मागणी केली असता आपण मला त्यांचे नावे विचारत असल्याचे पत्र मिळाले. 

आपल्या ग्राम पंचायत ला काय अवैद्य धंदे चालतात आणि कोण करतात याची जर माहिती नसेल तर मला असे  वाटते ग्राम पंचायत गावात आहे की गावाच्या बाहेर असा प्रशन मला पडला आणि या अगोदर आम्ही ग्राम पंचायत ला पत्र व्यवहार केला पण कधी ही पत्राचे उत्तर देऊन विचारना केलेली नाहीत पण काल च पत्र दिले आणि आज च विचार ना करू लागले हे बघुन एकदम आश्चर्यचकित झालो आणि ग्राम पंचायत मध्ये एवढा बदल बघुन खुप आनंद झाला. जर आपणास अवैद्य धंदे कोण कोण करतात याची जर माहिती नसेल तर माझी काहीही हरकत नाही. परंतु हे लिखित स्वरूपात दिले तर छानं होईल या प्रकारचं पत्र व्यवहार ग्रामपंचायत ला केलेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत