Breaking News

युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा


महा घडामोडी न्युज नेटवर्क,पुणे : युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून आज दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
 तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहूने सविता मारूती अवघडे (महिला पोलीस हवालदार) मॅडम च्या हस्ते सरस्वतीच्या फोटोचे दीपप्रज्वलन करण्यात आले व युवा क्रांती सेना पदाधिकारी व स्वराज्य पोलीस मिञ संघटना महाराष्ट्र राज्य व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या रणरागिणी यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकारामभैय्या खांडेकर व उपाध्यक्ष सुशांत गोरवे, संचालक निता गोसावी स्वप्ना भोसले व सागर सुर्वे बाळू रिटे आणि उपस्थित मान्यवर होते आणि कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे छान झाला असे संस्थेचे अध्यक्ष बोलले आणि आभार स्वप्ना भोसले मॅडम नी मानले. 
आणि पुन्हा एखाद्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत