दिव्यागाना तीनचाकी सायकल चे वाटप .
दिव्यागाना तीनचाकी सायकल चे वाटप .
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधीःः नरेंद्र मेश्राम,भंडारा : प्रहार अपंग क्रांति संघटना तालुका लाखनी जिल्हा भंडारा च्या वतीने तहसील कार्यालया मध्ये अपंगा ना तीनचाकी सायकल चे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी कार्यक्रमा प्रसंगी ऊपस्तित मान्यवर :महेशजी शितोडे तहशिलदार '
प्रदिपजी तितीरमारे उपाध्यक्ष नगरपंचायत लाखनी
रविभाऊ मने जिल्हा अध्यक्ष प्रहार अपंग क्रांति संघटना भंडारा
लवकुशभाऊ निर्वाण सामाजिक कार्यकर्ते लाखनी
सुनिल कहालकर प्रह्रार अपंग क्रांति संघटना तालुका अध्यक्ष
रामचंद्रजी निर्वाण शहर अध्यक्ष लाखनी:विनोद् चोपकर प्रहार अपंग क्रांति संघटना तालुका लाखनी उपाध्यक्ष
प्रेमचंदनिर्वाण शहर सचिव लाखनी शहर रमेश गायधनी धनराज थोटे महेश पाखमोडे तीनचाकी सायकल चे लाभार्थी 1)उल्हाश नंदागवळी
2)सचिन बनकर 3)रमेश भोंडे व कार्यक्रमा प्रसंगी अपंग विधवा:अनाथ:गरजूंना कामा विसयी कोणताच त्रास होणार नाही असे तहसिलदार शितोदे यानि सांगितले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत