प्रहारचे सुरेश चिंधू पाटील यांनी रावेर तालुका भूमी अभिलेख अधिकारी यांच्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्टाईल ने केला प्रहार.
प्रहारचे सुरेश चिंधू पाटील यांनी रावेर तालुका भूमी अभिलेख अधिकारी यांच्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्टाईल ने केला प्रहार.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे जळगांव : रावेर तालुक्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी होत्या.तारीख देऊनही जागेची मोजमाप न करणे,कार्यालयात गेल्यावर अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसणे,उडवाउडवीची उत्तरे देणे.अश्या अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी प्रहार चे शेतकरी जिल्हाप्रमुख श्री.सुरेश चिंधू पाटील यांच्याकडे केली असता पाटील यांनी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बच्चू कडू यांच्या प्रहार स्टाईल ने धारेवर धरले तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण येत्या 5 दिवसात नाही केले तर कार्यालयाला कुलूप लावून बंद करण्याचा इशारा सर्व नागरिकांच्या उपस्थितीत दिला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत