Breaking News

कोडशी खुर्द सोसायटी वर काँग्रेसचा झेंडा

कोडशी खुर्द सोसायटी वर काँग्रेसचा झेंडा

 काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी


महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर : सेवा सहकारी संस्था कोडशी खुर्द निवडणूक 30-4-2022 रोज शनिवार ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले.


सदर विजयी उमेदवार
1) रवींद्र जरिले 2) दामोदर टोंगे 3) सुनील टोंगे 4) जगणं ताजने 5) रमेश बोरडे 6) विठ्ठल बोरडे 7) सुभाष मालेकार 8) विलास हिवरकर 9) गणपत वाघाडे 10) विठ्ठल पिदूरकर 11) विनोद मेश्राम 12) सुमनबाई ताजने 13) लताबाई पिदूरकर


सदर निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे* यांच्या मार्गदर्शनाखाली *जिल्हा मध्य.सह.बँक चे संचालक विजयरावजी बावणे* यांच्या नेतृत्वाखाली लढविन्यात आली ..
भावराव पा.बोरडे गुरुड पा.पिदूरकर किसन पा.ताजने बंडू पा. पिदूरकर विठ्ठल पा. टोंगे योगेश्वरजी बोरडे रामचंद्र पा.जरिले मारोती पा.कायताडे रमेश पा.बोरडे भगवान पा.पिदूरकर दिलीप पा.बोरडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत