Breaking News

महाराष्ट्र दिवस आणी मजूर दिवस निमीत्ताने मजूर संघ कार्यालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र दिवस आणी मजूर दिवस निमीत्ताने मजूर संघ कार्यालयात ध्वजारोहण
 
.उपाध्यक्ष दीपक कदम यांचे हस्ते झेंडावंदन संपन्न

 महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : गोंदिया जिल्हा मजूर सहकारी  संघ कार्यालयात महाराष्ट्र दिन समारोह निमित्ताने   01 मे 2022 रोजी रवीवार ला सकाळी 8.30 वाजता संघाचे .उपाध्यक्ष  दीपक कदम यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले.सदर कार्यक्रमांत संघाचे .अध्यक्ष सचिन मिश्रा व .संचालक रतन गोपलानी,कलावती जायस्वाल, संतोष भेलावे, समरीत नशिने, दीनेश द्वीवेदी व्यवस्थापक,चूटे व संस्थेचे प्रतिनिधी आणी कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत