Breaking News

हजरत टिपू सुलतान यांचे पुण्यतिथी निमित्य माहूर येथे रुग्णांना फळे वाटप !

हजरत  टिपू सुलतान यांचे पुण्यतिथी निमित्य माहूर येथे रुग्णांना फळे वाटप !



 महा घडामोडी न्यूज नेटवर्क, माहूर : भारताचे पहिले स्वातंत्र्य सैनिक शहीद ए हिंद, शेर ए म्हैसूर हजरत टिपू सुलतान रह. यांच्या   पुण्यतिथी निमित्य माहूर येथे मुस्लीम समाजबांधवांच्या वतीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून हजरत  टिपू सुलतान रह. यांचे स्मरण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी  रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडके, यांचे सह निसार कुरेशी, सज्जाद शेख, अजीम सय्यद, शेख इरफान टेलर, युनुस कुरेशी, सोहेल एसआरके, शेख सलीम, फैजुलाखान, जावेद भाई, राजकिरण देशमुख, सलमान खान, सुलतानभाई, अर्शद खान व बहुतांश मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत