आबा पाटील यांची बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष पदी निवड
आबा पाटील यांची बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष पदी निवड
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,बोदवड : आदर्श मानमोडी येथील युवक समाजसेवक, प्रशांत (आबा) पाटील यांची दि.१७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस बोदवड तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्रीएकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जळगाव जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजीचेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर उपस्थित होते.
प्रशांत पाटील हे आदर्श गांवपुरस्कार मिळण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे मानमोडी समाजसेवक, गोरगरीब जनतेसाठी, शेतकरी, विद्यार्थीसाठी, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करी असतात, त्यामुळे त्यांची तत्पर लक्षात घेता पक्षश्रेष्टी पदाधिकारी यांनी दखल घेऊन तालुकाध्यक्षपदी निवड केली. यामुळे तरुणांमध्ये नाव चैतन्य निर्माण झाले आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत