Breaking News

सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी न्यायासाठी लढणारे एकमेव महाराष्ट्र वार्ता 24 न्युज

 सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी न्यायासाठी लढणारे एकमेव महाराष्ट्र वार्ता 24 न्युज


महा घडामोडी न्युज नेटवर्क, गडचिरोली : दिनांक 19/05/2022 ला येणापूर येथे उदघाटन समारंभ सोहळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रजवलन केले महाराष्ट्र वार्ता 24 न्यूज चे मुख्य संपादक मा.विनोद कोडापे यांचे स्वागत करण्यात आले व उपसंपादक हस्तक वाळके ,महाराष्ट्र चिफ ब्युरो संतोष मेश्राम ,कार्यकारी संपादक प्रथम तेलंग,न्युज एडीटर आयुष दुधे व ग्रामीण प्रतिनिधी स्वप्नील मेश्राम येणापूर ,महेंद्र डोहेने बल्लारपूर विशेष प्रतिनिधी ,हनिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी ,संदीप रामटेके पोंभुर्णा विशेष तालुका प्रतिनिधी ,अमित निपुगे अंतरगाव ग्रामीण प्रतिनिधी ,लीलाधर मरसकोले ग्रामीण प्रतिनिधी मार्कंदा देव , कु प्राजक्ता अवचट नागपूर शहर प्रतिनिधी ,इंद्रजित गोडबोले ग्रामीण प्रतिनिधी कोनसरी, प्रभाकर दुर्गे ग्रामीण प्रतिनिधी अडपल्ली माल या सर्वांना आयडी कार्ड व नियुक्ती पत्र देण्यात आले पुषगुच्छ देऊन सत्कार केले व येणापूर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत