माहूरकुडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष उपाध्यक्ष यांची अविरोध निवडणूक
माहूरकुडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष उपाध्यक्ष यांची अविरोध निवडणूक
अध्यक्ष म्हणून घनश्याम येरणे तर उपाध्यक्ष पदावर मार्तंड पाटणकर
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी-मोर : अर्जुनी-मोर तालुक्यातील माहुरकुडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया दिनांक 17 मे रोजी पार पडली अध्यक्ष म्हणून घनश्याम नामदेव येरणे तर उपाध्यक्ष पदावर मार्तंड वकटू पाटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर संचालक म्हणून हेमराज नाकाडे मोरेश्वर नाकाडे पांडुरंग मेश्राम भाग्यवान भैसारे मेघराज काळबांधे ईश्वर डोर्लीकर जगदीश नाकाडे शंकर सोनवणे अज्ञान पाटणकर सौ लताबाई मेघराज नाकाडे सौ ललिताबाई केशव बोरकर यांची निवड करण्यात आली निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक कार्यालयाचे भूरले साहेब व इरले बाबूजी यांच्या उपस्थितीत पार पडली सर्व निर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत