Breaking News

जनावरांचे अवध्य वाहतूक होत असलेले दोन आयशर ट्रक पोलिसांच्या जाळ्यात

 दोन्हीही आयशर ट्रक मध्ये एकूण जनावरे चाळीस पैकी दोन जनावरे मृत्युमुखी

उप विभागीय पोलीस स्टेशन उमरी पोतदार ए पी आय शेरकी साहेब यांची धडक कारवाई

 महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभुर्णा :  दिनांक 5 जुलै 2022 पहाटेच्या सुमारास सकाळच्या सात ते आठच्या दरम्यान नागभीड वरून अवैद्य जनावराचे आयशर ट्रक तो गाव मार्गे आंध्रा तेलंगाना जाणारे दोन आयशर ट्रक उमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंगर हळदी ते आंबे धानोरा रोडवर अवैद्य ट्रकला अडवले.

 वाहन क्रमांक टी एस 20 टी ६७ ३२ व टी एस 20 टी 63 12 असे दोन आयशर ट्रक पकडण्यात आले वाहन चालक वसंत राऊत राहणार विलभ आणि दुसरे वाहन चालक जावेद पठाण शिवनगर असे दोन चालक व त्यांच्या साथीला तीन जण विनोद मोरांडे राहणार विलब व पवन अमृतकर बशीर शेख तसेच एकूण माल 23 लाख 66 हजार 500 जप्त करण्यात आले.

  S-A S-B महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत सहकलम ११-१ घ -ड प्राण्याकृतीने बाधवण्यास अधिनियम प्रतिबंधक कारवाई करून त्यांना माला सहित चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत