पद्मापूर ओपन कास्ट माईन चा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ
पद्मापूर ओपन कास्ट माईन चा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : दिनांक 12 व 13 २०२२ ला झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हे पद्मापूर ओपन कास्ट माईन च्या मातीच्या ढिगार्यामुळे पाणी माझ्या घरामध्ये आले.त्यामुळे माझ्या नवीन घराचे बांधकाम साहित्य रेती,सेंट्रींग,सिमेंट,गिट्टी, विटा, इत्यादी साहित्याची अतोनात नुकसान झालेले आहे.
याबाबत सन्मानपूर्वक विनंती अर्ज दिनांक 14/07/2022 रोजी पद्मापूर ओपन कास्ट माईन च्या उपप्रबंधक साहेबाकडे झालेल्या नुकसानी बाबत अर्ज केला आहे.तरीपण डब्ल्यू सी एल चे अधिकारी सर्वे करून गेले असता ,आज पर्यंत नुकसान भरपाई चा मोबदला मिळालेला नाही,तरी मी बंडू पानपटे पद्मापूर डब्लू सी एल चे उपप्रबंध साहेबांना विनंतीपूर्वक मागणी करतो की तात्काळ झालेल्या नुकसान भरपाई देण्यात यावी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत