रावेर तालुक्यात दिवाळीनिमित्त अन्न किट वाटप आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द व खिर्डी बुद्रुक व तसेच रेंभोटा दिवाळीनिमित्त अन्न किट वाटप आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : रावेर तालुका येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये थेट दुकानांत जाऊन महाराष्ट्र राज्य शासनाने घोषित केलेल्या आनंदाचा शिधा जिन्नस किट वाटप करताना, मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल प्रसंगी सोबत रावेर तालुक्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर पुरवठा अधिकारी श्री डि. के. पाटील, तलाठी जोशी, आमदार पाटील यांचे स्विय सहाय्यक प्रशांतभाऊ पाटील,
दिनेश गंभीर पाटील उर्फ छोटू पाटील , भास्कर पाटील, निलकंठ पाटील, रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील, सरपंच मा. राहूल भाऊ फालक , उपसरपंच पुष्पाताई पाटील, खिर्डी बुद्रुक सरपंच मधुकर ठाकूर, पोलीस पाटील प्रदिप पाटील, पोलीस अरूण हरी पाटील, मनोहर पाटील, साबीरभाऊ बेग, शेख कय्यूम अलताफ बेग, महीला नेत्या हमिदाबाई पिंजारी, सुलभा मुसळे,राहूल करवले, इमाम शहा, व कार्डधारक आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत