Breaking News

दिपक पेंदाम विद्युत सहाय्यक यांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी अंत

 दिपक पेंदाम विद्युत सहाय्यक यांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी अंत

 महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,योगेश रामटेके, सावली : दिपक बाळु पेंदाम वय 32 वर्षे राहणार खेडी तालुका सावली है पोंभूर्णा येथे विद्युत सहाय्यक (लाईनम) म्हणुन मागील दोन वर्षापासून काम करीत होते. पोंभुर्णा येथिल चौकातील विद्युत खांबावर लाईन दुरुस्त करित असताना विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात फोन लहान मुली व आई असा आप्त परिवार आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत