नायगाव येथे माजी विद्यार्थी दोन तपानंतर रमले दहावीच्या वर्गात !!
नायगाव येथे माजी विद्यार्थी दोन तपानंतर रमले दहावीच्या वर्गात !!
एकत्र कृतज्ञता सोहळा व मेळावा संपन्न
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बाविस्कर, जळगाव : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तब्बल २४ वर्षानंतर संपन्न सातपूडा माध्यमिक विद्यालय नायगाव ता.यावल येथील १९९७-९८ या वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या बॅच कडून शाळेला रंग रंगोटीत करण्यात आली आलेल्या प्रमुख पाहुणे मंडळीतून आदरणीय वाघ सर, भरत सर, डी.एन.पाटील सर, बोबडे सर,निळे सर, शिंदे सर, ए.एफ पाटील सर, नायदे सर,संजय अहिरे सर, इ.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बाळु चंद्रकांत चौधरी, संतोष नवल सावळे, प्रेमराज पंडीत सावळे,ईस्माल रमजान तडवी, विनोद हरी पाटील, अशोक उत्तम पाटील, धनराज किसन कोळी, सलीम सरदार तडवी, जितेंद्र सदाशिव सावळे व सुनील रुबाब तडवी,मुबारक समशेर तडवी, शामकांत भाऊराव पाटील, मुसा साहेबु तडवी, अशरफ हुसेन तडवी,भैय्यासाहेब एकनाथ पाटील, सचिन रमेश चौधरी, पुंडलिक कृष्णा पाटील, चंद्रकांत रमेश पाटील, सुनिल पांडुरंग पाटील,सुनिल भाऊराव पाटील, कैलास गणपत बाविस्कर, अहमद इतबार तडवी, गोपाल सुरेश पाटील,सखाराम माधव पवार, अजित इस्माईल तडवी, दिपक सुकदेव कोळी,
दिनेश प्रताप पाटील,सतिश शालिग्राम पाटील, चेतन भागवत कुरकुरे, प्रशांत जानकीराम चौधरी, सुभान बिस्मिल्ला तडवी, राहुल प्रल्हाद महाजन,दिलीप नारायण कुंभार,कबाल रमजान तडवी, किशोर रघुनाथ पाटील, चंद्रकांत निंबा मोरे,भागवत दशरथ सावळे, अनिता पवार, योगीता पाटील, सिमा रगळे, सिमा पाटील, अर्चना पाटील, सुषमा पाटील, उषा कोळी, सुवर्णा पाटील, निता पाटील, पवार मॅडम इ.उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी सतिश मोरे,दिलीप पाटील, मुकेश देशमुख,ज्ञानेश्वर जवागे, लिलाधर पाटील, सुरेश पाटील, रमजान तडवी, राजेंद्र मंडवाडे, योगेश पाटील, संदीप पाटील -- तालुका अध्यक्ष शिक्षक सेना यावल यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत