बोदवड तालुक्यात कृषी विभागाद्वारे वनराई बंधारा
बोदवड तालुक्यात कृषी विभागाद्वारे वनराई बंधारा
महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, जिया शेख, जळगाव : बोदवड तालुक्यामधील दिनांक 02/11/2022 बुधवार रोजी कृषी विभागाद्वारे मौजे कुऱ्हा हरदो येथे राजु सिताराम माळी गट नं.५२/८ या शेतकऱ्यांच्या शेता जवळ स्थानिक शेतकऱ्यांच्या श्रमदाना मधुन नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.
या वेळी बोदवड कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सि. जे .पाडवी व कृषी मंडळ अधिकारी नुतन लांडगे तसेच कृषी सहाय्यक के.एच.दिपके आणि बि.टी.एम माळी साहेब यांच्या समाधान माळी राजु माळी व ईतर शेतकरी तसेच गावातील महिला वर्ग आणि युवकांनी सहभाग नोदं विला व परिश्रम घेतले व कृषी विभागाचे सर्व अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत