श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित अमळनेर ते शेंगाव जाणाऱ्या पायीवारीचे बोदवड येथे प्रस्थान!
श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित अमळनेर ते शेंगाव जाणाऱ्या पायीवारीचे बोदवड येथे प्रस्थान!
महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, जिया शेख,जळगाव : गणगण गणात बोते चा मंत्र जपत वारकरी निघाले आनंदात!! बोदवड नगरीत उत्साहात स्वागत आयोजित अमळनेर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारकऱ्यांचे प्रस्थान वारकऱ्यांचे टाळ वीणाचा गजरकरत, गण गण गणात बोते चा मंत्र जपत पालखी सोहळा पोहोचला त्याप्रमाणे वारी प्रमुख शिवाजीराव पाटील यांचा सत्कार केला. व सत्संगात नगराध्यक्ष व सर्वे नगरसेवक सर्व परिवाराने सत्संगात सहभाग नोंदवला बोदवडला राजेश किसनजी नानवाणी यांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलं होतं.
त्या ठिकाणी वारीतील निवडक भाविकांचा देखील सन्मान करण्यात आला निस्सीम गजानन भक्त यमू ताई आवकाळे यांचे कायम मोलाचे सहकार्य असते,श्री साई गजानन मंडळाचे वतीने यमु ताई याना शाल श्रीफळ देऊन माऊलीचा प्रसाद देण्यात आला.श्री राजेशजी नानवाणी यांचा यांच्या आई सोबत सपत्निक सन्मान मंडळांनी केला सुमारे 350 भाविक आलेले होते विठ्ठल भाऊराव पाटील , डहाळे अशोक ईसे, योगेश बाग ,सुभाष साळुंखे, अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील,उपाध्यक्ष शिरष धनदीप संस्था चे अध्यक्ष यमुताई यांनी सर्व वारकरी बांधवचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या



कोणत्याही टिप्पण्या नाहीत