प्रतिरूप दर्शविणारा शिरसाळा मारोतीच्या मूर्तीचा फोटो होतोय व्हायरल
प्रतिरूप दर्शविणारा शिरसाळा मारोतीच्या मूर्तीचा फोटो होतोय व्हायरल
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर, जळगाव : जिल्हाभरात प्रसिद्ध असलेले शिरसाळा मारुती या धार्मिक स्थळातील मूर्तीचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात दिसत असलेल्या फोटोत बजरंग बलीच्या मूर्तीचा मारुती सावलीत मारुतीरायाचे प्रतिरूप साकारताना दिसले विशेष ही मूर्तीची सावली तिरकस नसून मागच्या बाजूची आहे सावलित हुबेहुब बजरंग बली यांची प्रतिमेचे प्रति रूप दिसत असल्याने भाविक भक्ताकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे याबाबत सर्व चर्चा होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत