Breaking News

नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा शासकीय निधीचा दुरउपयोग होत आहे का ?

 नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा शासकीय निधीचा दुरउपयोग होत आहे का ?

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नावेद खान, चंद्रपूर : नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा अल्पसंख्यक निधिचा दुरउपयोग होत असल्याच जनतेला दिसुन येत आहे.7/02/2023 ला नगर परिषद द्वारा e निविदा काढन्यात आली, काम 1 व 2 ची ,या कामा मध्ये प्लेविग ब्लाक (गट्टू) आणि नालीचे बांधकाम करने हे टेंडर काढन्यात आले,पण काही वर्षापूर्वी त्याच जागेवर सिमेंट रोड़ नगर परिषद द्वारा बांधन्यात आले होते,तो रोड आजही चांगल्या स्थितित आहे.तरी पण त्याच् रोडवर गट्टू लावण्याचा टेंडर काढण्यात आला आहे,त्यामुळे रोड़ ऊंच होऊंन रोडाचे संपूर्ण पाणी लोकांचा घरात जानार त्यांसाठी या कामाचा जनते कदून विरोध करण्यात येत आहे,

हेही वाचा : पाणीपुरवठा योजनेच्या व्हाॅल्व्ह पळविणाऱ्या तीन चोरट्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ही समस्या CO जवळ मांडण्यात आली त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. कामाचे निरीक्षण करून , पण त्यानि वर्क ऑर्डर काढला, असे दिसून येत आहे की जनतेची समस्या वाऱ्या वर टाकून शासकीय निधिचा दूर उपयोग होत आहे.

हेही वाचा : उधारीच्या पैशांसाठी मध्यरात्री मित्रानेच केलं काडं, 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत