मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध झाडू साफ-सफाई करतात ग्रामपंचायत नीं वृद्धना आधार द्यावा
मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध झाडू साफ-सफाई करतात ग्रामपंचायत नीं वृद्धना आधार द्यावा
वृद्धाश्रमात ग्रा.प. तर्फे एक सफाई कर्मचारी देण्याची संदीप पोडे यांची विनंतीमय मागणी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : दिनक.9 मे 2023 ला श्री. मा. अजय जी दुबे (भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव ) श्री.किशोर जी पंदिलवार (भजपा तालुका अध्यक्ष ) ,श्री. मा. आशिष जी देवतळे( युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) , श्री. मा. मिथिलेश जी पांडे ( जिल्हा महामंत्री युवा मोर्चा ) यांच्या मार्गदशनात संदीप पोडे (भजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी विसापूर ग्रामपंचायत कडे
मातोश्री वृद्धाश्रमात वयोवृद्ध मंडळी झाडू सफाई करताना दिसतात, ग्रामपंचायत तर्फे एक सफाई कर्मचारी देऊन वृद्धाना आधार देण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे केली आहे , मातोश्री वृद्धाश्रम आपन बघत असतो की वयोवृद्ध मंडळी झाडू नि सफाई करताना दिसतात. आपन जरी त्या वृद्धाश्रमात जाऊ बघितले असता वयोवृद्ध मंडळी झाडू मारून सफाई करताना पाहावायला जात नाही. मातोश्री वृद्धाश्रम आपल्या विसापूर जवडील वृद्धाश्रम आहे. विसापूर हद्दीत असलेले वृद्धाश्रम आहे. तरी तेथील वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धाना जमते तेवढा आधार देने कर्तव्या असं समझून एक सफाई कर्मचारी ग्रामपंचायत तर्फे मातोश्री वृद्धाश्रम मध्ये देण्याचे करावे हि नम्र विनंती.
या प्रकारची मागणी संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी केलेली आहे या मध्ये ग्रामपंचायत सुद्धा वृद्धाना मदत करणार अशी अपेक्षा दिसून रहालेली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत