राजुरा मध्ये पुन्हा एकदा गोळीबार एकाच मृत्यू
महाघडामोडी न्युज नेटवर्क, राजुरा तालुका प्रतिनिधी,लोकेश पारखी
राजुरा:चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मध्ये गुन्हेगारीने पुन्हा एक वळण घेतले आहे आज 23 जुलै रोजी सायंनकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अज्ञात दोन बाईक सवारानी पंचायत समिती जवळील महाराष्ट्र बँक पुढे मृतक व्यक्ती शिवज्योत सिंग देवल यांच्या वर गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये देवल यांचा जागीच मृत्यू झाला . गोळी झाळणाऱ्या वक्तींचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे या गोळीबार प्रकरणामुळे राजुरा शहरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत