आसेगाव, गिलबिल, मोहाड तुकूम या गावातील युवकांची क्रिडांगणाची मागणी
युवाकांचा विश्वास श्री.मा.ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा शब्द युवकांसाठी क्रिडांगणा तयार करून देणार
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर : श्री. मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार (वने, मस्त्य व्यवसाय व संस्कृती कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्याकडे आसेगाव, गिलबिली, तुकूम या गावांमधील युवकांनि भाजपा कार्यकर्ते संदीप पोडे यांच्यासह क्रिडांगणा तयार करून देण्याची मागणी केलेली आहे.
असेगाव, गिलबिली, तुकूम या गावां मधील युवकांन करिता क्रिकेट, कब्बडी, खो - खो, व पोलीसं भरती करिता प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना सरवा करिता क्रिडांगणा उपलब्ध नाही व त्या क्षेत्रातील मुलांना नियमित खेळ खेळण्या करिता व सरवा करिता आपण त्यांना क्रिडांगणा उपलब्ध जर का करून दिले तर तेथील मुलांना लाभ घेता येईल या दुर्गम भागात क्रिडांगणा चीं अंत्यत गरज आहे.
क्रिडांगणा तयार करून देण्याची मागणी श्री. मा. ना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आसेगाव, गिलबिली, मोहाड तुकूम येथील असंख्य युवकांनी भाजपा कार्यकर्ते संदीप पोडे यांचा सह मागणी केलेली आहे. या क्षेत्रातील युवकांचे विश्वासनिय नेते फक्त युवाकांचा विश्वासं श्री.मा.ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार च आहे व युवकांसाठी क्रिडांगणा करून देणार हा शब्द देखील येथील युवकांना दिलेला आहे. व क्रिडांगणा शंभर टक्के तयार होणार युवकांनि विश्वास व्यक्त केलेला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत