ग्रामपंचायत नि दिलेला शब्द पाळत डास फरावरणी ला सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय विसापूर चे मनःपूर्वक आभार
ग्रामपंचायत नि दिलेला शब्द पाळत डास फरावरणी ला सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय विसापूर चे मनःपूर्वक आभार
श्री. संदीप भाऊ पोडे बल्लारपूर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांच्या मागणीला यशमहा घडामोडी न्यूज नेटवर्कर प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: ग्रामपंचायत कार्यालय विसापूर यांच्या कडे आरोग्य केंद्राची गर्दी बघता डास फोगिंग मशीन नि फवारणी करण्या चि मागणी बल्लारपूर तालुक्याचे भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष श्री. संदीप भाऊ पोडे यांची मागणी पूर्ण सध्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला असून अवकाळी पाऊस येऊन राहिलेला आहे. विसापुरात आरोग्य केंद्रांची गर्दी बघता वाळलेल्या डासांचे प्रमाण या कारणामुळे नागरिकांची तब्येत हलवली आहे करिता डासांचे वाढते प्रमाण थांबवण्या करिता फॉगिंग मशीन ने फवारणी करण्यात यावी हीच ही नम्र विनंती ग्रामपंचायत कडे कररत
या प्रकारची मागणी निवेदना मार्फत श्री. संदीप भाऊ पोडे यांनि केलेली होती व ग्रामपंचायत मध्ये त्या वेळी विसापूर गावचे उपसरपंच श्री. अंकेश्वर मेश्राम साहेब उपस्थित होते व त्यांनी या मागणि करिता सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले होते येत्या 1..2 दिवसात विसापूर मध्ये डास फवारणी मशीन ( Fogging Machine ) ने फवारणी करण्यात येईल या प्रकारचे सकारात्मक उत्तर दिले होते व दोन दिवसाच्या आत डास फवारणी ला विसापूर मध्ये सुरवात झालेली आहे त्या बद्दल श्री. संदीप भाऊ पोडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय चे आभार व्यक्त केलेला
त्या वेळी उपस्थिती , श्री. अशोक जी भोयर ( माजी भाजपा अध्यक्ष), सौ. विद्या ताई पाजारे, सौ, समीरा पठाण जी, , श्री.सौरभ भाऊ गिरसावळे ( बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा कामगार आघाडी ), श्री. बंडू भाऊ पुणेकर साहेब ( भाजपा कार्यकर्ते ) श्री. प्रफुल जी गौरकार (भावी युवा नेतृत्व विसापूर) श्री. अज्जू भोजेकर जी ( युवा नेते) आकाश तिमंडे जी, प्रफुल दिवशे जी , रुपेश शेंडे जी तेजस घटे जी, तिरुपती पाल्लीवार जी, श्री, विकास भाऊ येवले जी, श्री. दीपक भाऊ टोंगे जी, श्री. नितिन भाऊ पाडे श्री, निशांत पेटकर जी सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत