Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर येथे उपचारा करिता येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सु-व्यवस्था मिळण्या चि मागणी

प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर येथे उपचारा करिता येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सु-व्यवस्था मिळण्या चि मागणी

श्री. संदीप भाऊ पोडे यांची वैद्यकीय अधिकारी विसापूर यांचाकडे निवेदन व सकारात्मक चर्चा

महा घडामोडी न्युज नेटवर्कर प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: मा. वैद्यकीय अधिकारी विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कडे माजी.भाजपा अध्यक्ष विसापूर, मा. अशोक जी भोयर, यांच्या प्रमुख उपस्थिती आरोग्य केंद्र विसापूर येथे येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सुव्यवस्था मिळण्या चि मागणी बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा तालुका श्री. संदीप श्रीहरी पोडे यांनी केलेली आहे

या वेळी सौ. विद्या ताई पाजारे, सौ. समीरा ताई शेख जी, बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा कामगार आघाडी सौरभ गिरसावळे जी, विसापूर युवा नेतृत्व श्री. प्रफुल भाऊ गौरकार जी, भाजपा कार्यकर्ते श्री. नितिन पाडे जी ,श्री. बंडू भाऊ पुणेकर साहेब ( भाजपा कार्यकर्ते ) श्री. प्रफुल जी गौरकार (भावी युवा नेतृत्व विसापूर) श्री. अज्जू भोजेकर जी ( युवा नेते) आकाश तिमंडे जी, श्री. प्रफुल दिवशे जी , रुपेश शेंडे जी तेजस घटे जी, तिरुपती पाल्लीवार जी, श्री, विकास भाऊ येवले जी, श्री. दीपक भाऊ टोंगे जी, श्री. नितिन भाऊ पाडे श्री, निशांत पेटकर जी, श्री. राहुल मोहितकर जी, जी सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते

विसापूर हा जास्त लोकसंख्या असलेला गाव आहे, करिता विसापूर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दिलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ जवळपासच्या गावांना देखील होत असतो, विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विद्यकीय अधिकारी DR. मडावी मॅम गावकर्यांनी नेहमीच सहकार्य करत च असतात.परंतु जनतेच्या काही समस्या वाढत चाललेल्या होत्या, रुग्णांची योग्य ते सोय देखील होत नसून ज्या मध्ये बेड वर एका रुग्णाने वापरलेली बेडवरची बेडशीट न बदलणे आलेल्या रुग्णांन इतर कर्मचाऱ्यांमार्फत नर्स लोकांमर्फत योग्य ती वागणूक न मिळणे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील साफसफाई न ठेवणे 

या समस्येमुळे येणाऱ्या रुग्णांना त्रास होतोय करिता आपणाकडे विनंती करतो की यांसारख्या सर्व समस्या आपण सोडवून गावकरी नागरिकांना सहकार्य करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. संदीप भाऊ पोडे यांनी केली या विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्त्यव्य दक्ष वैद्यकीय अधिलारी DR. मडावी मॅम यांनी देखील विषय समजून घेत सकारात्मक आश्वासन दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत