महिलांनो सामाजिक संस्थेच्या कार्यातुनच आपला आत्मविश्वास जागृत होतो - कल्याणी भुरे
महिलांनो सामाजिक संस्थेच्या कार्यातुनच आपला आत्मविश्वास जागृत होतो - कल्याणी भुरे
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : तुमसर येथे सखीमंच च्या माध्यमातुन होली मिलन समारोह आयोजित करण्यात आला.सखीमंच चा उद्देशच आहे की सखींनी छोट छोट्या कार्यक्रम च्या माध्यमातुन आपल्यातील कलेला समोर आनावेत.सामाजिक मंच्या द्वारे महिलांमधे आत्मविश्वास जागृत केल्या जातो. यामुळे महिलांमधील असलेल्या विविध कलांना चालना मिळते महिलांचे हक्काचे व्यासपीठ असल्याने प्रत्येक मैत्रीण भाग घेते.त्यामुळे तीच्यातील भीतीचे सावट दुर होऊन ती विविध कला क्षेत्रात वावरते.तीच्यातील एक आत्मविश्वास जागृत होतो की हो मी पुढे जाऊ शकते. सखीमंच संयोजीका रितु पशिने यांनी विविध कार्यक्रम आयोजित करुन महिलांना प्रोत्साहित केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत