लाखनी थानेदार नी केली तनुजाला आर्थिक मदत
लाखनी थानेदार नी केली तनुजाला आर्थिक मदत
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथिल तनुजा तुकाराम कांबळे वय 3 वर्ष हि डोळ्याच्या क्यांसर ने ग्रस्त आहे.तिच्यावर नागपुर मेडीकल येथे उपचार सुरु आहे पण प्रक् तित सुधार होत नसल्याने तिला मुंबईला प्रहार रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातुन उपचार करणे गरजेचेआहे पण परिस्थिती बिकट असल्याकारणाने लाखणी थाणेदार मनोज वाढिवे यांनी तनुजालाआर्थिक मदत देऊन खुप उदारतेचे काम केले. मदत स्विकारतांना तनुजाची आजी मिरा काबंळे, तनुजा व प्रहार अंपग क्रांती संघटना लाखनी तालुका अध्यक्ष सुनिल कहालकर आदी उपस्थित होते.
तनुजा तुकाराम कांबळे वय वर्ष 3- मु:सिपेवाडा ही डोळ्याच्या क्यान्सर ने ग्रस्थ आहे तिचा उपचार नागपूर मेडिकल मधे चालू आहे पन आजार मधे सुधार होत नाही त्या मुळे तिला मुम्बई ला प्रहार रुग्ण कल्याण समिती च्या माध्यमातून ऊपचार करने आहे घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे तिच्या मदती करिता आज लाखनिचे थानेदार यानी तनुजा ला आर्थीक मदत देऊन खुप उदारतेचे कांम केले मदत स्वीकारतानि तनुजाची आजी मिराबाई कांबळे:व तनुजा कांबळे: सुनिल कहालकर प्रहार अपंग क्रांति संघटना तालुका अध्यक्ष लाखनी जिल्हा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत