Breaking News

जिवती तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

 जिवती तालुक्यात  विविध  पक्षातील   कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये  प्रवेश 

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : हिंदुरुदय सम्राट  माननीय बाळासाहेब ठाकरे  शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय बंडूभाऊ हजारे  राजुरा विधानसभा प्रमुख विष्णू भाऊ राठोड यांच्या  मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख भरत भाऊ बिरादार , उप तालुका प्रमुख मुकिंद राहुलवाड, संपर्कप्रमुख अरविंद चव्हाण, संभा पेंदोर, मोहन आत्राम,संघटक गणेश पवार लक्ष्मण तोगरे,  यांचे नेतृत्वात जिवती येथे  पक्षप्रवेश घेण्यात आला.

 विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला ती नावे खालील प्रमाणे आहेत, संदीप  पुरी, सुनील राठोड, नागनाथ भंडारे, राम  आडे. माधव केंद्रे, नामदेव सीडाम. मारुती धुर्वे, प्रकाशजी भुते, रामचंद्र जाधव, सय्यद मामू मरकागोंदी, श्रीहरी पुरी, देवराज मस्कले, महेश सलगर, चेतन मोरे, निलेश जाधव, माणिकराव कोडापे, शामसुंदर कोडापे, माजी जिल्हा परिषद सदस्यांचे चिरंजीव संजय केंद्रे, विट्ठल भाऊ रामा आडे, अविनाश जाधव, प्रमेश्वर राठोड, नामदेव जाधव, चिरंजीव सिंगारे, संजय आडे, आकाश जाधव, नवनाथ कांबळे, रामेश्वर शेळके, अक्षय केजगीर, हणुमंत शेळके, मुरहारी जाधव, प्रकाश जाधव, साईनाथ मडावी, विणायक राठोड, अंकीत पवार, हिरामण राठोड, ज्ञानेश्वर राठोड, बालाजी राठोड, रामेश्वर राठोड, विलेश जाधव, कैलास जाधव, सुधाकर राठोड, विणायक कांबळे, शादीक शेख, जमुना मडावी, लालशव मडावी, रमेश कुमरे, डिंगाबंर हेडगे, सलिम रहमत, समशेर शेख, बाबाशा कोटनाके, विट्ठल काबंळे, यमुना कोटनाके, शिताबाई पवार सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत